जनहितजबाबदारीउत्तरदायित्वcontact@aaplaswarajya.org

जनतेसाठी अधिकृत कागदपत्रे

कायदे, नियम, परिपत्रके — एका ठिकाणी.

लोकांना वारंवार शोधावी लागणारी उपयुक्त अधिकृत कागदपत्रे आम्ही त्यांच्या मूळ सरकारी स्रोतासह उपलब्ध करून देत आहोत.

FOUNDATIONAL DOCUMENT

भारताचे संविधान — पूर्ण अधिकृत PDF

Government of India · Ministry of Law & Justice · Legislative Department

1 मे 2026 पर्यंत अद्ययावत Government of India ची official edition; 106व्या संविधान दुरुस्तीपर्यंतचा मजकूर आणि संबंधित 2026 commencement नोंदी समाविष्ट.

!

महत्त्वाची RTI दुरुस्ती

7 जुलै 2026 चे महाराष्ट्र राजपत्र 12 जून 2026 ची अधिसूचना supersede करते. त्यामुळे जूनच्या आवृत्तीतील ₹30 अर्ज फी / ₹50 पहिली अपील / ₹100 दुसरी अपील यांना सध्याचे नियम समजू नका.

सार्वजनिक संग्रह

पडताळलेली अधिकृत कागदपत्रे

ही आमच्या सोयीची प्रत आहे. कायदेशीर/प्रक्रियात्मक फरक असल्यास मूळ सरकारी राजपत्र/वेबसाइट अंतिम मानावी.

RTI नियम / RTI Rules

महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम, 2026 — 7 जुलै 2026

सध्याचे

सध्याचे महाराष्ट्र RTI नियम. हे 12 जून 2026 च्या आधीच्या अधिसूचनेला supersede करतात. अर्ज ₹10; A4/A3 प्रत ₹2/पान; पहिली व दुसरी अपील ₹20.

आपलं स्वराज्य प्रत: 21 ऑगस्ट 2026 रोजी मिळवली/पडताळली
कायदा / Act

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015

संदर्भ

अधिसूचित सार्वजनिक सेवा वेळेत देणे, अपील आणि उत्तरदायित्वाची कायदेशीर चौकट.

आपलं स्वराज्य प्रत: 21 ऑगस्ट 2026 रोजी मिळवली/पडताळली
नियम / Rules

महाराष्ट्र लोकसेवा हक्क नियम — राजपत्र

संदर्भ

RTS अधिनियमाची प्रक्रिया समजण्यासाठी अधिकृत नियम.

आपलं स्वराज्य प्रत: 21 ऑगस्ट 2026 रोजी मिळवली/पडताळली
अधिसूचित सेवा / Notified Services

नगर विकास विभाग — RTS अधिसूचित सेवा व GR संकलन

अधिकृत संकलन

DMA च्या सध्याच्या RTS पानावरून उपलब्ध 72-पानांचे अधिकृत संकलन. नगरपालिकांच्या अधिसूचित सेवा, आवश्यक कागदपत्रे, वेळमर्यादा आणि अपील अधिकारी समजण्यासाठी उपयुक्त. यात जुन्या GR/अधिसूचना देखील आहेत; प्रत्यक्ष अर्जापूर्वी संबंधित सेवेचे सध्याचे पान तपासा.

आपलं स्वराज्य प्रत: 21 ऑगस्ट 2026 रोजी मिळवली/पडताळली
परिपत्रक / Circular

नगरपरिषद प्रशासन संचालनालय RTS परिपत्रक — 6 जानेवारी 2025

परिपत्रक

नगरपालिका/नगरपरिषद/नगरपंचायत पातळीवर लोकसेवा हक्क अंतर्गत सेवा अधिसूचित, प्रसिद्ध व ऑनलाइन उपलब्ध करण्याबाबत संचालनालयाचे परिपत्रक.

आपलं स्वराज्य प्रत: 21 ऑगस्ट 2026 रोजी मिळवली/पडताळली
परिपत्रक / Circular

नगरपरिषद प्रशासन संचालनालय RTS परिपत्रक — 15 जानेवारी 2024

परिपत्रक

नगरपालिका पातळीवरील RTS अंमलबजावणी आणि सेवांच्या ऑनलाइन उपलब्धतेसंबंधी आधीचे अधिकृत परिपत्रक.

आपलं स्वराज्य प्रत: 21 ऑगस्ट 2026 रोजी मिळवली/पडताळली
अधिसूचित सेवा / Notified Services

गृह विभाग — RTS अंतर्गत अधिसूचित सेवा

संदर्भ

गृह विभागाच्या अधिसूचित सेवांचा अधिकृत संदर्भ. सेवा/वेळमर्यादा तपासताना संबंधित विभागाची नवीनतम सूचना देखील तपासा.

आपलं स्वराज्य प्रत: 21 ऑगस्ट 2026 रोजी मिळवली/पडताळली
नागरी निर्देशिका / Civic Directory

BMC Civic Diary 2026 — English

संदर्भ

BMC विभाग, नियंत्रण कक्ष, संपर्क आणि नागरी सेवा संदर्भांसाठी 2026 ची अधिकृत निर्देशिका. संपर्क बदलू शकतात; BMC चे वर्तमान पोर्टलही तपासा.

आपलं स्वराज्य प्रत: 21 ऑगस्ट 2026 रोजी मिळवली/पडताळली
NGO निर्देशिका / NGO Directory

BMC NGO / Social Groups / Corporates Directory 2025

सार्वजनिक डेटा

BMC ने विविध विभाग व public-domain स्रोतांमधून तयार केलेली 47-पानांची directory. प्रस्तावनेनुसार 6,000 पेक्षा जास्त संस्था/समूहांचा database तयार करण्यात आला. Contact/service माहिती बदलू शकते; प्रत्येक नोंद प्रवासापूर्वी पुन्हा तपासा.

आपलं स्वराज्य प्रत: 21 ऑगस्ट 2026 रोजी मिळवली/पडताळली
नागरिकांची सनद / Citizen Charter

मुंबई शहर जिल्हाधिकारी — नागरिकांची सनद 2025

संदर्भ

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सेवांची नागरिक-केंद्रित जबाबदारी समजण्यासाठी अधिकृत सनद. संबंधित सेवा RTS अंतर्गत notified असल्यास नवीनतम notified-service वेळमर्यादा वेगळी/अधिक विशिष्ट असू शकते.

प्रकाशित: 14 फेब्रुवारी 2025 · संग्रह पुनरावलोकन: 21 ऑगस्ट 2026
वेळबद्ध सेवा / Time-bound Services

मुंबई शहर जिल्हाधिकारी — RTS अधिसूचित सेवा

LIVE PAGE तपासा

31 सेवांसाठी कामकाजाचे दिवस, designated officer आणि first/second appellate authority असलेला अधिकृत संदर्भ. वेबसाइटवरील live यादी 19 ऑगस्ट 2026 रोजी अद्ययावत होती; आमची PDF प्रत snapshot म्हणून ठेवल्यामुळे अर्ज/अपीलपूर्वी live page तपासा.

Live page checked: 21 ऑगस्ट 2026

LIVE CIRCULAR / GR WATCH

Snapshot PDF पुरेसे नाही — नवीन आदेश कुठे येतात तेही जाणून घ्या.

आपलं स्वराज्य “current” असा शिक्का फक्त तारीख, source आणि superseding document तपासल्यानंतर लावेल.

11सध्या उपलब्ध अधिकृत PDFs
100%प्रत्येक प्रतसोबत मूळ स्रोत लिंक
21 Aug 2026या संग्रहाची शेवटची पडताळणी

आणखी उपयुक्त GR / परिपत्रक माहित आहे?

फक्त अधिकृत सरकारी स्रोत पाठवा. आम्ही तारीख, सध्याची वैधता आणि superseding document तपासल्याशिवाय ते “current” म्हणून दाखवणार नाही.