जनहितजबाबदारीउत्तरदायित्वcontact@aaplaswarajya.org

सहभागी व्हा

वेळ, कौशल्य किंवा कल्पना — ज्या प्रकारे शक्य आहे त्या प्रकारे सहभागी व्हा.

प्रत्येक स्वयंसेवकाला weekly field work करावेच लागेल असे नाही. संशोधन, कायदा/धोरण, data, design, events, technology, documentation किंवा एखादे custom योगदान — योग्य भूमिका शोधू.

सुरक्षित Admin Portal जोडला जाईपर्यंत हा फॉर्म वेबसाइटच्या डेटाबेसमध्ये माहिती साठवत नाही. Submit केल्यावर तुमच्या email app मध्ये draft उघडेल.

भागीदारी / संस्था / कंपनी

मोफत public-benefit event, knowledge partnership, venue, professional expertise किंवा systemic civic initiative मध्ये सहकार्याची कल्पना असल्यास आम्हाला थेट लिहा.

contact@aaplaswarajya.org →
आम्ही routine complaint outsourcing करत नाही. स्वयंसेवकांचा उद्देश “लोकांच्या प्रत्येक तक्रारीचा follow-up” करणे नाही; systemic research, awareness, events आणि evidence-led work हा केंद्रबिंदू आहे.