जनहितजबाबदारीउत्तरदायित्वcontact@aaplaswarajya.org

आमचे काम

आमचे काम — दावा नाही, पुरावा.

आपलं स्वराज्य वैयक्तिक routine complaints जमा करून “आम्ही सोडवलं” असे सांगणार नाही. आम्ही recurring patterns, प्रक्रियात्मक अडथळे, जनजागृती आणि सार्वजनिक हिताच्या सुधारणा यावर काम नोंदवू.

1. निरीक्षण

एखादा pattern खरोखर recurring/systemic आहे का ते तपासा.

2. संशोधन

अधिकृत नियम, records, data, jurisdiction आणि प्रत्यक्ष स्थिती तपासा.

3. प्रतिनिधित्व

गरज असल्यास पुराव्यांसह संबंधित संस्थेकडे systemic representation करा.

4. सार्वजनिक नोंद

आम्ही काय केलं, काय उत्तर आलं आणि काय परिणाम झाला ते स्पष्टपणे प्रकाशित करा.

कामाची नोंद

प्रकल्प सुरू झाल्यावर इथे पुराव्यासह नोंद दिसेल.

काल्पनिक “resolved cases” दाखवण्याऐवजी सुरुवातीला रिकामे असणे अधिक प्रामाणिक आहे.

अद्याप प्रकाशित systemic initiative नाही.

प्रत्येक भविष्यातील initiative मध्ये problem definition, evidence, authority approached, representations, updates, documents, outcome आणि before/after material असेल — लागू असल्यास.