जनहितजबाबदारीउत्तरदायित्वcontact@aaplaswarajya.org

गोपनीयता

गोपनीयता — कमी डेटा, स्पष्ट उद्देश.

सार्वजनिक ज्ञान वाचण्यासाठी account आवश्यक नाही. जिथे आम्हाला तुमची माहिती खरोखर आवश्यक नाही, तिथे ती गोळा करू नये हा आमचा मूलभूत दृष्टिकोन आहे.

सध्याची वेबसाइट काय गोळा करते?

या static launch मध्ये volunteer/blog/contact forms थेट आमच्या database वर submit होत नाहीत. ते तुमच्या device वरील email app मध्ये contact@aaplaswarajya.org ला draft तयार करतात.

भाषेची निवड (मराठी/English) तुमच्या browser मधील local storage मध्ये ठेवली जाते, जेणेकरून पुढच्या page वर तीच भाषा दिसेल.

काय पाठवू नये

Aadhaar/PAN, bank passwords, OTP, card details, unnecessary medical records किंवा इतर संवेदनशील माहिती फक्त “कदाचित लागेल” म्हणून आम्हाला पाठवू नका.

भविष्यात Firebase forms सुरू झाल्यास

Admin System तयार करताना स्पष्ट consent, purpose limitation, role-based access, retention/deletion policy आणि audit controls वेगळे लागू केले जातील. त्या वेळी हे privacy notice update केले जाईल.