नागरी मार्गदर्शन इंजिनCIVIC GUIDANCE ENGINE
तुम्हाला काय करायचं आहे?What do you need to do?
समस्या किंवा काम साध्या शब्दांत लिहा. आम्ही योग्य सरकारी/नागरी मार्ग, पुरावे, पुढची पायरी आणि अधिकृत स्रोत दाखवतो.Describe the problem or task in plain words. We show the correct civic/government route, what evidence to keep, what to do next and the official source.
अचूकतेबद्दल आमचे नियमOur accuracy rule
प्रत्येक मार्गदर्शकासोबत अधिकृत स्रोत आणि पडताळणी दिनांक दिला आहे. प्रक्रिया बदलू शकतात; कोणताही फरक आढळल्यास मूळ सरकारी पोर्टल/राजपत्र प्राधान्याने मानावे. चुकीची किंवा बदललेली माहिती दिसल्यास contact@aaplaswarajya.org वर कळवा.Each guide carries an official source and review date. Processes can change; if anything conflicts, the originating government portal/Gazette controls. Please report stale or incorrect guidance to contact@aaplaswarajya.org.
