जनहितजबाबदारीउत्तरदायित्वcontact@aaplaswarajya.org

कार्यक्रम

सार्वजनिक कार्यक्रम — नागरिकांसाठी मोफत.

आरोग्य तपासणी, civic awareness, डिजिटल मदत, rights workshops, community learning किंवा इतर public-benefit programmes — वेबसाइटवर प्रकाशित आपलं स्वराज्याचे community events नागरिकांसाठी मोफत असतील.

नागरिक

₹0 प्रवेश

कार्यक्रम नागरिकांसाठी public-benefit initiative म्हणून असेल; registration/capacity लागू असू शकते पण प्रवेश शुल्क नसेल.

भागीदार

सपोर्ट पारदर्शकपणे दाखवू

उदा. Healthcare Partner, Knowledge Partner, Venue Partner. आर्थिक/व्यावसायिक अंतर्गत arrangement सार्वजनिक registration data वर प्रवेश देत नाही.

समुदाय सेवा

NGO आणि स्थानिक संस्थांचे उपक्रम वेगळ्या मदत निर्देशिकेत.

मोफत अन्न, कायदेशीर मदत, आरोग्य, शिक्षण किंवा इतर सेवा वेळेसह तेव्हाच दाखवल्या जातील जेव्हा ती वेळ सध्याच्या सार्वजनिक स्रोतावरून पडताळलेली असेल. प्रवासापूर्वी संस्थेशी पुष्टी करा.

जवळची मदत शोधा

सध्या कोणताही कार्यक्रम प्रकाशित नाही.

पहिला event confirm झाल्यावर तारीख, वेळ, venue, capacity, accessibility, partner acknowledgement आणि free registration माहिती इथे दिसेल.

कार्यक्रमासाठी भागीदारी